दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय. डी.माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, कागल मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी विद्यार्थिनी कु. सायली सुतार व प्राध्यापिका कु. सुप्रिया पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थिनीकु. साक्षी कुंभार हिने सावित्रीबाई यांची गौरवगाथा यावर संभाषण केले. या कार्यक्रमास इन्स्टिटयूट मधिल विद्यार्थी व कर्मचारी यांची उपस्तीथी लाभली. कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. सचिन माळी यांनी केले.
...